केंद्र सरकार योजना

“भारतातील केंद्र सरकारतर्फे शेतकरी, कृषी उद्योजक आणि ग्रामीण विकासासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. या योजनांद्वारे शेतकऱ्यांना अनुदान, कृषी कर्ज, विमा संरक्षण, तांत्रिक सहाय्य आणि आधुनिक शेतीसाठी सहाय्यक सुविधा दिल्या जातात. येथे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, अटल पेन्शन योजना, मृदा आरोग्य कार्ड योजना, तसेच इतर केंद्र सरकारच्या कृषी आणि ग्रामीण विकास योजना यांची संपूर्ण माहिती मिळेल!”

No Posts Found!