“नर्सरी व्यवसाय हा कमी गुंतवणुकीत सुरू करता येणारा आणि दीर्घकालीन नफा मिळवून देणारा शेतीपूरक व्यवसाय आहे. फळझाडे, फुलझाडे, औषधी वनस्पती, सजावटीची झाडे आणि भाजीपाला रोपे यांची वाढती मागणी लक्षात घेऊन अनेक शेतकरी आणि उद्योजक नर्सरी व्यवसायाकडे वळत आहेत. येथे नर्सरी सुरू करण्याची प्रक्रिया, लागणारी गुंतवणूक, बाजारपेठ, नोंदणी प्रक्रिया आणि सरकारी अनुदान यांची सविस्तर माहिती मिळेल!”
No Posts Found!