“कृषी उत्पन्नावर आधारित अन्न प्रक्रिया उद्योग हा कमी गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात नफा मिळवण्याचा उत्तम व्यवसाय आहे. फळे व भाजीपाला प्रक्रिया, लोणची, जॅम, सुकामेवा, मसाले, डेअरी उत्पादने आणि तृणधान्य प्रक्रिया यांसारख्या विविध व्यवसाय संधी उपलब्ध आहेत. येथे अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्याच्या संधी, व्यवसाय नोंदणी, सरकारी योजना आणि बाजारपेठेची संपूर्ण माहिती मिळेल!”
No Posts Found!