पशुपालन

“पशुपालन म्हणजे दुग्धव्यवसाय, शेळीपालन, मेंढीपालन, कोंबडीपालन आणि मत्स्यपालन यांसारख्या शेतीपूरक व्यवसायांची माहिती मिळवा. पशुपालनासाठी लागणारे खाद्य, आरोग्य व्यवस्थापन, रोगनियंत्रण, शेती अनुदान आणि बाजारभाव याविषयी संपूर्ण मार्गदर्शन!”